हवामान अंदाज राज्यात पुढील १० दिवस अति मुसळधार पाऊस बरसणार ! हवामान खात्याचा रेड अलर्ट l Havaman Andaj Punjab Dakh
हवामान खात्याने दिलेले माहिती नुसार गणेशोत्सव काळात राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे.राज्यात अनेक भागामध्ये मुसळधार पाउस पडत आहे . काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सांगीतले राज्यात पुन्हा
मुसळधार पाऊस बरसणार आहे. बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मेघ गरजेनुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे . 28 ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट मुंबई ठाणे कोकण किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश संपूर्ण राज्यात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख सरांनी व्यक्त केली आहे.
ऑगस्टच्यशेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
पंजाब डख यांनी सांगितले की राज्यांमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये दहा दिवस मुंबई ठाणे रायगड कोकण किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खान्देश या परिसरात सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट
मुंबई ठाणे रायगड तसेच कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे तसेच पंजाब डक यांनी देखील राज्यांमध्ये जोरदार तीन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पुणे छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर नासिक इगतपुरी या पट्ट्यांमध्ये देखील मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आलेला शेती माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. पुढील काळामध्ये सप्टेंबर महिन्यात राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे. त्या ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळत आहे प्रामुख्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मेघ गरजेनुसार वेळीच बाशिंग बांधून बसलेल्या एका बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर ओता व त्यांच्या सहकाऱ्यांनी व त्यांच्या
सहकाऱ्यांनी आहे की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर बीड येथे हनुमान मंदीरात गेलो होतो तेव्हा त्यांना सत्य असले तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं पाहिजे असा विचार करत होतो तेव्हा त्यांना सत्य असले तरी प्रत्यक्षात पाहावं लागेल असा विचार करत होतो तेव्हा त्यांना सत्य असले तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं लागेल असा विचार करत होतो तेव्हा त्यांना सत्य असले तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं तरी प्रत्यक्षात पाहावं असं असलं पाहिजे असा विचार करत होतो तेव्हा त्यांना सत्य असले तरी प्रत्यक्षात पाहावं
परतीचा पाऊस या वर्षी धो धो बरसणार
परतीचा पाऊस या वर्षी धो धो बरसणार आहे . १३ सप्टेंबर पासून धो धो पाऊस कोसळणार आहे अनेक भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे . तसेच अनेक ठिकाणी सध्या सोयाबीन , मका या पिकाची काढणी चालू आहे . त्यामुळे शेती मालाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधूनी पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे . हे महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे .पंजाब डक यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्यातील अनेक भागामध्ये धो धो पाऊस बरसणार आहे. तसेच विदर्भ मराठवाडा या भागात जोरदार पाऊस होणार आहे. 13 सप्टेंबर पासून राज्यांमध्ये परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे. त्यामुळे राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे. परतीच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. पंजाब डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये सध्या जवळजवळ सर्वच धरणे शंभर टक्के भरले आहे. परतीच्या पावसामध्ये या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होणार आहे त्यामुळे राज्यातील नदी कड्याच्या गावा मध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावी अशा सूचना देण्यात आल्या आहे.
